नाशिक शहरात कडक लॉकडाऊनची घोषणा…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात येत्या १२ मे २०२१ ते २२ मे २०२१ पर्यंत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केली आहे. या लॉकडाऊन दरम्यान हॉस्पिटल्स आणि मेडिकल वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. शिवाय कुणालाही रस्त्यावर फिरता येणार नाही. तसेच आरोग्य सेवेशी संबंधित आणि अत्यावश्यक सेवा करणाऱ्यांनाच पेट्रोल मिळणार आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेंतर्गत स्व-गणना पत्रक न भरलेल्या मतदारांनी 17 ऑगस्टपर्यंत भरावेत
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790