नाशिक जिल्ह्यात बुधवारी शहर तसेच ग्रामीण, दोन्ही भागात कोरोना रुग्णांच्या संखेत वाढ झाली आहे.
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ५ मे) कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. यात नाशिक शहर: १८९२, नाशिक ग्रामीण: २०८७, मालेगाव: ८९ तर जिल्हा बाह्य: ४२ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ४७ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक शहर: १७, नाशिक ग्रामीण: २४, मालेगाव: ६ असा समावेश आहे.
तर बुधवारी नाशिक जिल्ह्यात एकूण ४२७९ इतके रुग्ण बरे झाले आहेत.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790