नाशिक जिल्ह्यात गुरुवारी कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे… !
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी ५९२८ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३३७५, नाशिक ग्रामीण: २२७४, मालेगाव: १९१ तर जिल्हा बाह्य: ८८ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात गुउवारी ५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात नाशिक शहर: ११, मालेगाव: १, नाशिक ग्रामीण: ४२ तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790