नाशिक शहरातील ‘या’ भागांत बुधवारी (दि. १० जून) वीजपुरवठा बंद राहणार…

नाशिक। दि. ९ जून २०२६: नाशिक शहर विभाग १ अंतर्गत येणाऱ्या शहर उपविभाग अंतर्गत ग्राहकांचा वीज पुरवठा बुधवार १० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत विद्युत वाहिन्यांवरील देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने खालील विद्युत वाहीनीवरील विद्युत पुरवठा टप्याटप्प्याने  बंद  राहणार आहे.

यामध्ये पुढील भागांचा समावेश असेल:
जुना नाशिक वाहिनीवरील: ट्रॅक्टर हाऊस, नानावली, फकीरवाडा, शिवाजी चौक, टिकपुरी, पाटील गल्ली, बुधवार पेठ, रंगारवाडा, काजीपुरा, मुलतानपुरा, कोकणीपुरा व परिसर. 

🔎 हे वाचलं का?:  अवैध गुटखा विक्रेत्यांवर थेट 'मकोका' लावणार; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आदेश

गोदावरी वाहिनीवरील: वॉटर ग्रेस, निर्माण आशियाना अमरधाम, काजीगडी, कुंभारवाडा, मोदकेश्वर, मधली होळी, आसराची वेस व परिसर. 

सारडा वाहिनीवरील:
निवृत्ती कॉम्प्लेक्स, झाकीर हुसेन हॉस्पिटल, कथडा, बागवानपुरा, मोठा राजवाडा, आझाद चौक, चौक मंडई, बेले गल्ली, नागसेन नगर, रेणुका नगर, वाणी हाऊस, आझाद नगर व परिसर. 

देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या  नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  मान्सून लांबला? नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद

नाशिक। दि. ९ जून २०२६: नाशिक शहर विभाग १ अंतर्गत येणाऱ्या शहर उपविभाग अंतर्गत ग्राहकांचा वीज पुरवठा बुधवार १० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत विद्युत वाहिन्यांवरील देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने खालील विद्युत वाहीनीवरील विद्युत पुरवठा टप्याटप्प्याने  बंद  राहणार आहे.

यामध्ये पुढील भागांचा समावेश असेल:
जुना नाशिक वाहिनीवरील: ट्रॅक्टर हाऊस, नानावली, फकीरवाडा, शिवाजी चौक, टिकपुरी, पाटील गल्ली, बुधवार पेठ, रंगारवाडा, काजीपुरा, मुलतानपुरा, कोकणीपुरा व परिसर. 

गोदावरी वाहिनीवरील: वॉटर ग्रेस, निर्माण आशियाना अमरधाम, काजीगडी, कुंभारवाडा, मोदकेश्वर, मधली होळी, आसराची वेस व परिसर. 

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गेल्या ३ वर्षांपासून फरार असलेला घरफोडी प्रकरणातील आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

सारडा वाहिनीवरील:
निवृत्ती कॉम्प्लेक्स, झाकीर हुसेन हॉस्पिटल, कथडा, बागवानपुरा, मोठा राजवाडा, आझाद चौक, चौक मंडई, बेले गल्ली, नागसेन नगर, रेणुका नगर, वाणी हाऊस, आझाद नगर व परिसर. 

देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या  नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790