नाशिक: विशेष पोलीस महानिरीक्षकपदी प्रवीण पडवळ; दत्तात्रय कराळे यांची बदली

नाशिक। दि. १६ मे २०२६: नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक (आयजी) दत्तात्रय कराळे यांची मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. कराळे यांच्या जागी प्रशिक्षण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पडवळ यांची नियुक्ती झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

कराळे यांना निवृत्त होण्यास अडीच ते तीन महिने बाकी असताना त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले. कराळे नाशिकलाच निवृत्त होतील, अशी शक्यता होती. डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्याकडून मे २०२४ मध्ये कराळे त्यांनी पदभार स्वीकारला होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790