नाशिक: ३६ व्या वार्षिक पोलिस क्रीडा स्पर्धेला कवायत मैदानावर प्रारंभ

नाशिक। दि. १४ ऑक्टोबर २०२५: शहर पोलिस आयुक्तल्या आयोयित ३६ व्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

पोलिस कवायत मैदान येथे दुपारी ४ वाजता स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेत नाशिक परिक्षेत्रातील ग्रामीण पोलिस दल, शहर पोलिस दलातील खेळाडू सहभागी होणार आहेत. पोलिस दलात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूना राज्य, देशपातळीवर खेळण्याची संधी मिळते, असे जलज शर्मा यांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790