🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: जात पडताळणीची 4 जुलैपर्यंत विशेष मोहीम

नाशिक। दि.30 जून, 2025: राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक कार्यालयामार्फत 4 जुलै 2025 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत असून याअंतर्गत इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित मागसवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथ सदस्य सचिव योगेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. सीईटी परीक्षा देणारे व उत्तीर्ण झालेले आणि पदविकेच्या तृतीय वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज देखील या मोहिमेत समितीद्वारे स्वीकारले जाणार आहेत.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये आता सिग्नल तोडल्यास थेट ई-चलनद्वारे दंड; 'या' ४० सिग्नलवरील सीसीटीव्ही आजपासून कार्यान्वित
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790