नाशिकमध्ये आजपासून 3 दिवस ढगाळ वातावरण

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक नाशिकसह मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यात तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. विदर्भात ५ दिवस हवामान कोरडे राहील. राज्यात तीन दिवसांपासून थंडी वाढली असून शुक्रवारी (दि.१०) धुळे येथे नीचांकी ६.०, निफाड येथे ७.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहर कार्यक्षेत्रात 27 जून पर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790