बीबीएनजीतर्फे 10 ते 12 जानेवारी ‘फ्युजन फेस्ट’ आयोजन

नाशिक (प्रतिनिधी): सामाजिक संस्था बीबीएनजी तर्फे ‘फ्युजन फेस्ट’ या प्रदर्शनाचे आयोजन 10 ,11 आणि 12 जानेवारी दरम्यान लक्षिका मंगल कार्यालय ,सिटी सेंटर समोर येथे करण्यात आले आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी 11 ते रात्री 9 अशी आहे. प्रदर्शनात अनेक विविध वस्तू तसेच विविध ऑफर्स देण्यात आल्या आहेत. प्रदर्शनास भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790