नाशिक शहरात आज (दि. ३०) पाणी येणार नाही, उद्याही कमी दाबाने पुरवठा…

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने तसेच पाणी गळती कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनी व पालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत विविध जलशुद्धीकरण केंद्रे, बूस्टर पंपिंग स्टेशन येथे फ्लो मीटर्स, व्हॉल्व्ह तसेच अन्य यंत्रसामग्री बसवली जाणार आहे.
त्यामुळे शनिवारी (दि. ३०) संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर रविवारी (दि. १ डिसेंबर) काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गेल्या ३ वर्षांपासून फरार असलेला घरफोडी प्रकरणातील आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790