नाशिक शहरात बुधवारी (दि. २६ ऑगस्ट) ६८३ कोरोना पॉझिटिव्ह; ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी (दि. २६ ऑगस्ट) ६८३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १०७६, एकूण कोरोना  रुग्ण:-२१,५०१, एकूण मृत्यू:-४६१ (आजचे मृत्यू ०७), घरी सोडलेले रुग्ण :- १८,२०५, उपचार घेत असलेले रुग्ण:- २८३५ अशी संख्या झाली आहे.

नाशिक शहरात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी प्राप्त करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) सातपूर नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) दत्त मंदिर, जेलरोड, नाशिकरोड येथील ७२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ३) कामठवाडे,नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ४) गुरुरत्न नगर, नाशिकरोड येथील ६९ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) जेलरोड, नाशिक येथील ३३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) श्रीजी आस्था अपार्टमेंट, किशोर नगर,पाथर्डी फाटा, इंदिरा नगर येथील ६९ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) प्रसन्ना कॉलनी, हॉटेल सूर्या मागे, मुंबई आग्रा महामार्ग येथील ८० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790