नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शुक्रवारी (दि.७ ऑगस्ट ) ३६५ कोरोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७८५ एकूण कोरोना रुग्ण:-१२८६९, एकूण मृत्यू:-३३५(आजचे मृत्यू ०२), घरी सोडलेले रुग्ण :- १०४६३, उपचार घेत असलेले रुग्ण:- २०७१ अशी संख्या झाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील शुक्रवारच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीसाठी इथे क्लिक करा.
नाशिक शहरातील शुक्रवारच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीसाठी इथे क्लिक करा.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १)मधुबन कॉलनी, प्लॉट क्रमांक १४ पंचवटी, नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) शिरीष कुमार चौक, पाटील गल्ली,बुधवार पेठ, नाशिक येथील ६६ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.
![]()

