🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक शहरात बुधवारी (दि.५ ऑगस्ट) ४७४ पॉझिटिव्ह; २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी (दि.५ ऑगस्ट) तब्बल ४७४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६३५, एकूण कोरोना रुग्ण:-१२०३९, एकूण मृत्यू:-३११(आजचे मृत्यू ०२), घरी सोडलेले रुग्ण :- ८४८८, उपचार घेत असलेले रुग्ण:- ३२४० अशी संख्या झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आरटीओ चलनाचा बनावट मेसेज; अनोळखी लिंकवर क्लिक करताच ९ लाखांचा फटका

नाशिक शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) उमा पार्क, सिद्धिविनायक अपार्टमेंट, शिव प्लाझाच्या मागे नाशिक येथील ७१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) जेलरोड, नाशिक येथील ६७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790