नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात रविवारी (दि. २६ जुलै) प्राप्त झालेल्या अहवालानुसार १९५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २६६, एकूण कोरोना रुग्ण: -७७००, एकूण मृत्यू:-२४७(आजचे मृत्यू ०२), घरी सोडलेले रुग्ण :- ५७९५, उपचार घेत असलेले रुग्ण:- १६५८ अशी संख्या झाली आहे.
रविवारी (दि. २६ जुलै) आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या परिसरनिहाय यादीसाठी इथे क्लिक करा..
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) नेहरू चौक, सावता नगर, सिडको येथील ५० वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. २) दत्त चौक, सिडको, नाशिक येथील ४२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790