नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील वणी गावात घडली एक महिलेवर टोळक्याने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री उघडकीस आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या पोलिसांच्या माहितीनुसार महिला मेडिकल मध्ये गोळी आणण्यासाठी आली होती तर पेट्रोल पंप येथे वॉशरूमला जात असत यांनी या टोळक्याने त्या महिलेवर एका झुडपात सामूहिक अत्याचार केला. यावेळी या टोळक्याने तिला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. एका उभ्या असलेल्या दुचाकीच्याच्या आधारावर आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी दिली आहे. वणी पोलीस ठाण्यात ४ संशयितां विरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: दुचाकीला झालेल्या अपघातात दोन सख्खे भाऊ ठार
नाशिक: दोन गटांत हाणामारी; पाझर तलावात पडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू
महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या मार्गांवर आता वाहनांना प्रवेश बंद !