नाशिकला आज (दि. ३) पुन्हा पावसाचा यलो अलर्ट…

नाशिक। दि. ३ ऑक्टोबर २०२५: शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याकडून शुक्रवारी (दि. ३) पुन्हा पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. यामुळे गडगडाटी स्वरूपाचा पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नाशिकमधील घाटमाथ्याच्या प्रदेशात शुक्रवारी आणि शनिवारी असा दोन दिवसांचा ‘येलो अलर्ट’ दिला गेला आहे. मागील चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ढगांच्या गडगडाटासह सरींचा वर्षाव होऊ शकतो.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अधिकाऱ्यांनी सदाचार, संवेदनशीलता आणि समर्पण वृत्तीचा स्वीकार करावा- पोलिस महासंचालक सदानंद दाते
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790