नाशिक शहरात मंगळवारी (दि. २० एप्रिल) कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; ५७ मृत्यू

नाशिक शहरात मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी ५००५ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २७७७, नाशिक ग्रामीण: २१६७, मालेगाव: २१, जिल्हा बाह्य: ४० असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात मंगळवारी ५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ९, मालेगाव: ३, नाशिक ग्रामीण: ४३ तर जिल्हा बाह्य २ असा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक: पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळण्याचे महावितरणतर्फे नागरिकांना आवाहन

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी ३१६८ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण बरे झाले आहेत..!

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790