नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ९ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ७२ मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी ३८३ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ११५, नाशिक ग्रामीण: २४८, मालेगाव: ११ तर जिल्हा बाह्य: ९ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी कोरोनामुळे ७२ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक शहर: ४५, नाशिक ग्रामीण: २३, तर मालेगाव: ४ असा समावेश आहे. जिल्ह्यात बुधवारी एकूण ६८० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group