नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ७ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ७ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ७ सप्टेंबर) एकूण ९५ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३०, नाशिक ग्रामीण: ६२, मालेगाव: १, तर जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ७ सप्टेंबर) एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागांत बुधवारी (दि. ८ सप्टेंबर) पाणी पुरवठा नाही..
मेसचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याच्या नावाखाली गंडा घालणाऱ्याला अटक !

हे ही वाचा:  नाशिक: पेठ रोडवर लूटमार करणाऱ्या सराईतास पोलिसांनी पकडले सिनेस्टाईल!

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790