🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक शहरात गुरुवारी (दि. ३ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ४१ मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुरुवारी ५२३ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १७०, नाशिक ग्रामीण: ३३९, मालेगाव: ११ तर जिल्हा बाह्य: ३ असा समावेश आहे. जिल्ह्यात गुरुवारी कोरोनामुळे ४१ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक शहर: १४, नाशिक ग्रामीण: २७ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ९७२ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: पाणी, स्वच्छता व स्वच्छतागृह व्यवस्थापनासाठी तांत्रिक सल्लागार समितीची स्थापना
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790