नाशिक शहरात बुधवारी (दि. २९ डिसेंबर) कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ..

नाशिक शहरात बुधवारी (दि. २९ डिसेंबर) कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात बुधवारी (दि. २९ डिसेंबर) कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ बघायला मिळाली आहे.

नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण ७३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

यात नाशिक शहर: ६३, नाशिक ग्रामीण: ९, मालेगाव: ०० तर जिल्हा बाह्य: ०१ असा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक आक्रमक, लिलाव बंद पाडून कांदा निर्यात बंदीचा निषेध

नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दोनही रुग्ण हे नाशिक ग्रामीणमधील आहेत. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण ३७ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
श्रद्धांजली वाहायला आले अन् एकमेकांची फोडली डोकी, सरणासाठी रचलेल्या लाकडांनी केली मारहाण
आर्मीचा गणवेश घालून शिरला आर्टिलरी कॅम्पमध्ये; नाशिकमध्ये एकाला अटक!
महत्वाची बातमी: या १८ रेल्वे गाड्या मेगाब्लॉकमुळे तीन दिवस रद्द

हे ही वाचा:  बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिका जखमी

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790