🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २७ फेब्रुवारी) ५२७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; ३ जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २७ फेब्रुवारी) ५२७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये: नाशिक मनपा- 393, नाशिक ग्रामीण-100, मालेगाव मनपा- 26 तर जिल्हा बाह्य- 08 अशी आकडेवारी आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये नाशिक मनपा हद्दीतील १ आणि नाशिक ग्रामीण मध्ये २ अशी आकडेवारी आहे.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: पाणी, स्वच्छता व स्वच्छतागृह व्यवस्थापनासाठी तांत्रिक सल्लागार समितीची स्थापना

नाशिक शहरात सध्या २०४३ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790