नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १८ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १८ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १८ सप्टेंबर) एकूण १०३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २५, नाशिक ग्रामीण: ७०, मालेगाव: ०, तर जिल्हा बाह्य: ८ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी नाशिक ग्रामीणमधील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ८६१० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १८ सप्टेंबर) एकूण ८१ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
डेंग्यूने मोडले सुखी संसाराचे स्वप्न! नवविवाहितेच्या मृत्यूने हळहळ
नाशिक: उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन सख्खे भाऊ ठार

Loading

हे ही वाचा:  नाशिक: पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळण्याचे महावितरणतर्फे नागरिकांना आवाहन

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790