नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १३ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १३ सप्टेंबर) एकूण ८३ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २९, नाशिक ग्रामीण: ५२, मालेगाव: २ तर जिल्हा बाह्य: ० असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी नाशिक ग्रामीणमधील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६०५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण ५६ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
ह्या महत्वाच्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
गंगापूर धरणातून विसर्ग सोडल्याने गोदावरी नदीच्या पातळीत वाढ !
Heavy Rain Alert: राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा
UPI Payments : इंटरनेटचा वापर न करता UPI पेमेंट करणं शक्य; पण कसं? जाणून घ्या
![]()

