नाशिक शहरात मंगळवारी (दि. १४ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !

नाशिक शहरात मंगळवारी (दि. १४ सप्टेंबर) या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील मंगळवारच्या (दि. १४ सप्टेंबर) लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात मंगळवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा पहिला आणि दुसरा डोस पुढील ठिकाणी मिळेल:

Covaxin for 1st (50 dose online and onspot) and 2nd dose: समाज कल्याण, इंदिरा गांधी हॉस्पिटल, सिडको युपीएचसी, झाकीर हुसेन हॉस्पिटल, इएसआयएस हॉस्पिटल येथे उपलब्ध होईल. तर, Covishield for 1st (50 doses online) and 2nd (50 doses online registration) No onspot registration: मायको सातपूर आणि न्यू बिटको १ येथे उपलब्ध होणार आहे.
ह्या महत्वाच्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. १३ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
गंगापूर धरणातून विसर्ग सोडल्याने गोदावरी नदीच्या पातळीत वाढ !
Heavy Rain Alert: राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा
UPI Payments : इंटरनेटचा वापर न करता UPI पेमेंट करणं शक्य; पण कसं? जाणून घ्या

Loading

हे ही वाचा:  नाशिक: यशवंत मंडईतील गाळे खाली न करणाऱ्यांचे वीज, पाणी कापणार

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group