नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १२ ऑक्टोबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ६७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: ३२, नाशिक ग्रामीण: २८, तर जिल्हा बाह्य: ७ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी नाशिक ग्रामीण मध्ये एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ७२ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ७७२ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
👉 नाशिक: अनैतिक संबंधाच्या संशयातून खुनाचा कट रचणारे पाच जण जेरबंद!
👉 बनवट देशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा: 1 करोड रुपयांचा मुद्देमाल जप्त!
👉 नाशिकची घटना: क्रिकेट खेळताना अचानक चक्कर येऊन १५ वर्षीय मुलाचा मृत्यू