नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (दि. २७ मे) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ३६ मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी ७२८ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३२५, नाशिक ग्रामीण: ३९७, मालेगाव: ६ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २० तर नाशिक ग्रामीण: १६ असा समावेश आहे. जिल्ह्यात गुरुवारी एकूण १११७ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

हे ही वाचा:  स्वच्छ, सुंदर आणि विकसित जिल्ह्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790