नाशिक: हिंदुस्तान नॅशनल ग्लास कंपनीतील भट्टी फुटून भीषण आग

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): सिन्नर येथील माळेगाव येथील हिंदुस्तान नॅशनल ग्लास या कंपनीतील भट्टी फुटून तेथे आग लागलेली आहे. फायर ब्रिगेडचे पंप, कंपनी व्यवस्थापन आजूबाजूचे कामगार नागरिक हे मदतीला आहेत.

प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काळा धूर संपूर्ण माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये पसरलेला आहे. निमा पदाधिकारी सुद्धा तेथे आहेत आहेत

सदर आग नियंत्रणात येण्यासाठी सिन्नर मळेगाव अग्निशमन केंद्र, सिन्नर नगर पालिका व मायलन लायब्रोटरीस प्रयत्नशील असून लवकरच आग नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790