महत्वाची बातमी: नाशिक शहरात बुधवारी (दि. २५ ऑगस्ट) या ठिकाणी होणार लसीकरण

महत्वाची बातमी: नाशिक शहरात बुधवारी (दि. २५ ऑगस्ट) या ठिकाणी होणार लसीकरण

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील बुधरच्या (दि. २५ ऑगस्ट) लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात बुधवारी (दि. २५ ऑगस्ट) कोव्हॅक्सिन (for 1st (50 dose online and onspot and 2nd dose) पुढील ठिकाणी उपलब्ध आहे. यात समाज कल्याण, इंदिरा गांधी हॉस्पिटल, सिडको युपीएचसी आणि जेडीसी बिटको हॉस्पिटल यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी जास्त होत असली तरीही अजूनसुद्धा नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी घेतली तरच आपण संभाव्य कोरोनाची तिसरी लाट रोखू शकतो. नाशिक शहरात आज सुद्धा अनेक ठिकाणी लोकं मास्क न घालता वावरतांना दिसत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २४ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

Loading

हे ही वाचा:  नाशिक: खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जण जखमी

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790