नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २४ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २४ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २४ ऑगस्ट) एकूण ६५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३१, नाशिक ग्रामीण: ३३, जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. २४ ऑगस्ट) एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: १, असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण १२६ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी जास्त होत असली तरीही अजूनसुद्धा नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी घेतली तरच आपण संभाव्य कोरोनाची तिसरी लाट रोखू शकतो.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
महत्वाची बातमी: नाशिक शहरात बुधवारी (दि. २५ ऑगस्ट) या ठिकाणी होणार लसीकरण