महत्वाची बातमी: नाशिक शहरात मंगळवारी (दि. २४ ऑगस्ट) या ठिकाणी होणार लसीकरण

महत्वाची बातमी: नाशिक शहरात मंगळवारी (दि. २४ ऑगस्ट) या ठिकाणी होणार लसीकरण

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील मंगळवारच्या (दि. २४ ऑगस्ट) लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे. नाशिक शहरात मंगळवारी (दि. २४ ऑगस्ट) कोव्हॅक्सिन (for 1st (50 dose online and onspot and 2nd dose) पुढील ठिकाणी उपलब्ध आहे. यात समाज कल्याण, इंदिरा गांधी हॉस्पिटल, सिडको युपीएचसी यांचा समावेश आहे. तर कोवीशिल्ड 1st (50 doses online) and 2nd (50 doses online registration) No onspot registration हे पुढील ठिकाणी उपलब्ध आहेत. यात मायको (सातपूर), हिरावाडी युपीएचसी, आणि न्यू बिटको यांचा समावेश आहे, असे नाशिक महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २३ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नवीन नाशिक: हॉटेल येथील खू’न प्रकरण : संशयिताचा कारागृहात मृत्यू

Loading

तुम्ही नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन केला आहे का ?

हे ही वाचा:  उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते होणार राज्यातील 434 आयटीआय मध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790