नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २३ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २३ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात सोमवारी (दि. २३ ऑगस्ट) एकूण ७५ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३२, नाशिक ग्रामीण: ४२, मालेगाव: ०१ तर जिल्हा बाह्य: ०० असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात कोरोनामुळे मृत्यू झालेले दोन्ही रुग्ण हे नाशिक ग्रामीण मधील आहेत. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात सोमवारी एकूण ७७ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
महत्वाची बातमी: नाशिक शहरात मंगळवारी (दि. २४ ऑगस्ट) या ठिकाणी होणार लसीकरण
नवीन नाशिक: हॉटेल येथील खू’न प्रकरण : संशयिताचा कारागृहात मृत्यू