आजचे कार्यक्रम

(दि. 11 जानेवारी 2025)

👉 प्रख्यात शिल्पकार यतीन पंडित यांचे एकल शिल्प प्रदर्शन
📌 एस.एम. गोसावी आर्ट गॅलरी. वेळ : सकाळी ९ ते रात्री ९
——————————————————
👉 राष्ट्रसेवादलातर्फे कुमार युवा संमेलन.
📌 न्यू त्रिमूर्ती गार्डन लॉन्स, नांदुरनाका. वेळ : सकाळी ९ वाजता.
——————————————————
👉 सूर सप्तक ट्रस्ट तर्फे ‘स्वरगोविंद’
📌 कुर्तकोटी सभागृह, वेळ : सायंकाळी ६ वाजता.
——————————————————
👉 कामगार कल्याण नाट्य स्पर्धा.
📌 सायखेडकर नाट्यगृह. वेळ : सायंकाळी ६ वाजता.
——————————————————
👉 हरिनाम सप्ताहाचे आयोजन.
📌 श्री काळाराम मंदिर, पंचवटी. वेळ : रात्री ९ वाजता
——————————————————

Loading