नाशिक शहरात मंगळवारी २ जून नव्याने आठ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (दि. २ जून २०२०) रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नव्याने ८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील एकाचा यवतमाळ येथे मृत्यू झाला आहे. तर आढळून आलेल्या संशयितांमध्ये त्रिमूर्ती चौक (कामठवाडे)-१, गंगापूर रोड -१, शिवसमर्थ नगर-१, सादिक नगर (वडाळागाव)-१, रोहिणी नगर (पेठ रोड)-१, नाशिक खासगी हॉस्पिटल-१ आणि नाशिक इतर-१ यांचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त नाशिकमध्ये आज कोरोनाचा अजून एक बळी गेला आहे, त्याची बातमी वेगळी आणि सविस्तर टाकत आहोत…

हे ही वाचा:  नाशिक: अंबड औद्योगिक वसाहतीतील गोदामांना भीषण आग

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790