नाशिक येथे आज माहिती अधिकार सप्ताहनिमित्त चर्चासत्र

नाशिक। दि. १० ऑक्टोबर २०२५: माहिती अधिकार सप्ताहानिमित्त खंडपीठस्तरावरून स्थानिक प्रशासनाच्या मदतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शुक्रवार १० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्यात येईल.

🔎 हे वाचलं का?:  अखेर धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला !

राज्य माहिती आयुक्त भूपेंद्र गुरव अध्यक्षस्थानी असतील. यानिमित्त चर्चासत्र होईल्. नागरिक, माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790