Amazon

नाशिक: लघु उद्योग भारतीतर्फे ‘इंजिनीअरिंग टॅलेंट’चे उद्या बक्षीस वितरण

नाशिक (प्रतिनिधी): ‘लघुउद्योग भारती’तर्फे राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त झालेल्या इंजिनीअरिंग टॅलेंट सर्च स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवारी (दि. ८) सायंकाळी ४.४५ वाजता हॉटेल गेट वे ताज येथे होणार आहे. पारितोषिक वितरण समारंभाला बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, तांत्रिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर आणि बी. बी. चांडक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  सप्टेंबरमध्येच नाशिककरांना ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; पाणीटंचाईचे सावट
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790