नाशिक: गोदावरी नदीच्या काठावरील बुधवारच्या भाजीबाजाराबाबत महत्वाची अपडेट; जाणून घ्या सविस्तर…

नाशिक। दि. ४ मे २०२६: माजी राष्ट्रपती आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात दर बुधवारी गोदावरी नदी काठावरील गौरी पटांगणात भरणारा भाजीबाजार बुधवार दि. 6 मे 2026 रोजी भरणार नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सहा तासांत २० मिमी पावसाची नोंद; पुढील चार दिवस पावसाचा अलर्ट !

त्याऐवजी हा बाजार गुरुवार दि. 7 मे रोजी भरेल. या बदलाची भाजी विक्रेते, व्यापारी, नागरिक यांच्यासह संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790