नाशिक शहरात मंगळवारी (दि. 30 जून) नव्याने 61 कोरोनाबाधित; दिवसभरात 101 रुग्ण

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (दि. ३० जून २०२०) रात्री उशिरा नव्याने ६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता दिवसभरातील कोरोनाबाधीतांची संख्या १०१ इतकी झाली आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाने आता कोरोनाला संसर्गाला आळा घालण्यासाठी १ जुलै २०२० पासून सायंकाळी ७ ते पहाटे ५ कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक शहरात मंगळवारी (दि. ३० जून) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: नामको हॉस्पिटलमागे (पेठ रोड)- १, कोणार्क नगर-२, नाशिक-१, हिरावाडी-३, नाग चौक-२, पंचवटी-३, शिवाजी चौक (जुने नाशिक)-३, म्हसरूळ-१, चिंतामणी हाईटस-१, दसक (जेल रोड)-१, माणिक नगर-१, टाकळीरोड-१, सिडको-५, इंदिरानगर (उपनगर)-१, वडाळागाव-१, सिव्हील हॉस्पिटल जवळ-१, सिद्धार्थ नगर (सिडको)-१, दत्त नगर (पेठ रोड)-१, नाशिकरोड-१, चिंचोली-१, जगताप मळा (नाशिकरोड)-२, समता नगर-१, देवळाली गाव-१, लेखा नगर-१, दौलत नगर-१, नाशिकरोड-९, गोसावी वाडी (नाशिकरोड)-१, म्हसरूळ-२, पेठ रोड-२, काठे गल्ली-१, खडकाळी (जुने नाशिक)-१, अमरधाम रोड-१, नवनाथ नगर (पेठ रोड)-१, चंद्रमोहन चौक (जुने नाशिक)-१, राजवाडा-१, बेलमास्टर चौक (राजवाडा)-३ यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक: अंबड औद्योगिक वसाहतीतील गोदामांना भीषण आग

नाशिक शहरात मंगळवारी (दि. ३० जून) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: बुधवार पेठ-१, द्वारका-१, पंचवटी-२, बडदे नगर (सिडको)-२, भद्रकाली-१, साई नगर (वडाळा)-१, वडाळा रोड-२, आंबेडकर नगर-१, सुभाष रोड (नाशिकरोड)-१, शिंदे रोड-१, हिरावाडी-१, श्रीराम नगर (एसटी डेपो समोर, पंचवटी)-९, समता नगर-२, दत्त चौक-३, स्वामी समर्थ नगर (सिडको)-४, सोमेश्वर कॉलनी (सातपूर)-१, वडाळा-१, राणे नगर (सिडको)-१, वडाळा गाव-१, मोटवानी रोड-१, खोडे नगर-१, इतर-२ यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सख्ख्या बहिणींसोबत संतापजनक प्रकार; अश्लील कमेंटसह वेबसाइटवर अपलोड केले फोटो

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790