नाशिकमध्ये विना परवानगी विवाह समारंभ; २० हजारांचा दंड

नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाटा परिसरात विनापरवानगी लग्न समारंभ करणाऱ्यांवर मनपा व पोलिस प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. गौळणे रोड येथील एसएसके क्लब येथे विनापरवानगी विवाह समारंभ सुरू हाेता. संबंधित एसएसके क्लबचे व्यवस्थापक यांच्याकडून १० हजार रुपये तर फिजिकल डिस्टन्सचे पालन न केल्याने वर व वधुपक्ष यांना प्रत्येकी ५००० रुपये याप्रमाणे १० हजार रुपये असे एकूण २०,००० रु. दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: शेल्टर 2024:9000 कुटुंबांनी दिली प्रदर्शनास भेट; 60 कुटुंबांची झाली गृह स्वप्नपूर्ती

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790