नाशिक: बँक खाते हॅक करत सहा लाखांचा गंडा

नाशिक। दि. १७ नोव्हेंबर २०२५: मोबाइलवर आलेली एपीके फाईल ओपन केल्याने बँक खाते हॅक करत खात्यातून ६ लाखांची रक्कम ऑनलाईन काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याब्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

याबाबतच्या माहितीनुसार तक्रारदाराला बँक ऑफ इंडियाच्या नावाने अनोळखी लिंक आली. लिंक ओपन केल्यानंतर एपीके तक्रारीतील नोकरदार फाइल ओपन झाली. हॅकरने मोबाईल आणि बँक खाते हॅक करत खात्यातील ६ लाख ९९ हजारांची रक्कम ऑनलाइन काढून घेत फसवणूक केली. वरीष्ठ निरीक्षक संजय पिसे तपास करत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790