नाशिक: अ’ल्प’व’यी’न मुलास आमिष दाखवून अ’नै’स’र्गि’क अ’त्या’चा’र; नराधमास अटक !

नाशिक: अ’ल्प’व’यी’न मुलास आमिष दाखवून अ’नै’स’र्गि’क अ’त्या’चा’र; नराधमास अटक !

नाशिक (प्रतिनिधी): अ’ल्प’व’यी’न मुलास खाण्यापिण्याचे आमिष दाखवून वारंवार अ’नै’स’र्गि’क अ’त्या’चा’र केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सातपूरमध्ये घडली आहे.

याप्रकरणी न’रा’ध’मा’स रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जलवाहिनी फुटली; नाशिक शहरातील 'या' भागांत आज (दि. २६) पाणीपुरवठा बंद राहणार

याप्रकणी मुलाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी तत्काळ बा’ल’लै’गि’क अ’त्या’चा’र संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम ४, ६, १२ (पोस्को) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी की, सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने परिसरातीलच एका अ’ल्प’व’यी’न मुलाशी जवळीक वाढवली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जिल्ह्यात दररोज ११८ टँकरच्या २५६ फेऱ्या; जिल्ह्यातील पाणीसाठा ३० टक्क्यांवर...

खाण्यापिण्याचे आमिष दाखवून संशयित या मुलाला घरी बोलवत होता. त्यानंतर अ’श्ली’ल व्हिडीओ दाखवून या मुलावर या नराधमाने अ’नै’स’र्गि’क अ’त्या’चा’र केला. जर मुलाने प्रतिकार तर संशयित त्याला मा’र’हा’ण करत असे. यानंतर मुलाने हा प्रकार घरी सांगितला.

मुलाच्या वडिलांनी तत्काळ सातपूर पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार कथन केला. यानंतर पोलिसांनी तत्काळ पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. २४ जुलै २०२२ रोजी दुपारी गुन्हा दाखल झाल्यानतर पोलीस संशयिताचा शोध घेत होते. दरम्यान, काल (दि ०२) रात्री अकरा वाजेच्या सुमारस अटक करण्यात आली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790