नाशिक: पायी जाणाऱ्या महिलेची पोत लंपास

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक: पायी जात असलेल्या महिलेची ४५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीने आलेल्या अज्ञात चोरट्यांनी ओढून नेली. सुवर्णा केतन देवरे (३०) यांनी याबाबतची फिर्याद अंबड पोलिस ठाण्यात दिली. ही घटना शनिवारी (दि. १५) वनश्री कॉलनी रोडवर घडली. रात्री दहा वाजता फिर्यादी महिला पायी जात होत्या. पाठीमागून तीन जण दुचाकीवर आले अन् त्यांनी बळजबरीने सोन्याची पोत ओढून नेली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: उधमाळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘डार्क स्काय डेस्टिनेशन’ विकसित होणार; खगोल पर्यटनाला चालना
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790