नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

नाशिक। दि. २६ ऑक्टोबर २०२५: कार्यकाळ पूर्ण झालेल्या सहायक आयुक्तांची खांदेपालट करण्यात आली. वाहतूक विभागाच्या सहायक आयुक्तपदी अद्विता शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.

नाशिक रोड विभागाचे सचिन बारी यांची अंबड विभागात, अंबड विभागाचे शेखर देशमुख यांची पंचवटी विभाग तर वाहतूक विभागाचे सुधाकर सुरडकर यांची सरकारवाडा विभाग आणि पंचवटी विभागच्या संगीता निकम यांची नाशिकरोड विभाग ४ मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाने बनावट वर्कऑर्डर; तीन कोटींची फसवणूक उघड; दोघांना अटक
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790