Breaking News: सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या

Breaking News: सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या

नाशिक (प्रतिनिधी): नाशकात पुन्हा एकदा राजकीय पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष व उत्साही, मनमिळावू अमोल इघे यांची आज (दि. २६ नोव्हेंबर) सकाळी हत्या झाली. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. जखमी अवस्थेत त्यांना शासकीय हाॅस्पिटलमध्ये नेले असता त्यांची प्राणज्योत मावळली. राजकीय पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. अवघ्या ४ दिवसात नाशिक मधील तिसरी हत्या असल्याचं सांगण्यात येत आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
१५ हजार रुपयांची लाच घेतांना अंबड पोलीस ठाण्याच्या पीएसआय आणि शिपायाला अटक !
महत्वाची बातमी: नाशिक शहरात या दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

Loading

हे ही वाचा:  नाशिक: 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविणे बंधनकारक

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790