नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २० ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २० ऑगस्ट) एकूण ८१ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३१, नाशिक ग्रामीण: ४७, मालेगाव: १ तर जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण १०८ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक शहरातील या भागात सोमवारी (दि. २३ ऑगस्ट) पाणी पुरवठा नाही
डॉ. स्वप्नील शिंदेची आ’त्मह’त्या की घातपात? पोस्टमार्टम रिपोर्ट सांगतो…
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790