नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १३ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १३ ऑगस्ट) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १३ ऑगस्ट) एकूण ७८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३५, नाशिक ग्रामीण: ३२, मालेगाव: १ तर जिल्हा बाह्य: १० असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ७३ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या या महत्वाच्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
फरार लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर अखेर एसीबीच्या अटकेत!
नाशिक जिल्ह्यात निर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इलेक्ट्रिक स्कूटरचे लाँचिंग
कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये मिळणार का ? व्हायरल मेसेजचं सत्य..

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790