उद्याच्या (दि. १३ जून ) लसीकरणाबाबत महत्वाची बातमी…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेतर्फे उद्याच्या लसीकरणाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. यात म्हंटले आहे की, नागरिकांना सूचित करण्यात येते की उद्या दिनांक : १३-०६-२०२१ रोजी सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार असून कोणीही लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, याची नाशिककर नागरिकांनी नोंद घ्यावी. सोमवारच्या लसीकरणाबाबत लवकरच माहिती देण्यात येईल, असे महापालिकेने दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थापूर्वी निर्माल्य व्यवस्थापनासाठी मंदिर संस्थानांना एकत्र आणणार कुंभमेळा प्राधिकरण

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790