नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. २६ मे) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ३५ मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी १०९३ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ४०३, नाशिक ग्रामीण: ६७४ तर मालेगाव: १६ असा समावेश आहे. जिल्ह्यात बुधवारी कोरोनामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १९ तर नाशिक ग्रामीण: १६ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी एकूण १०६१ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790