Amazon

नाशिक शहरात शुक्रवारी (दि. ७ मे) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ४३ मृत्यू

नाशिक शहरात शुक्रवारी कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे तर ४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शुक्रवारी ४०३६ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १८१५, नाशिक ग्रामीण: १९७९, मालेगाव: ६८ तर जिल्हा बाह्य: १७४ असा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १७, नाशिक ग्रामीण: २१, मालेगाव: ४ तर जिल्हा बाह्य: १ असा समावेश आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मुंबईनाका वाहतूककोंडी फोडण्यासाठी एसटी बसच्या मार्गात बदल; दोन्ही प्रवेशद्वारांचा कायमस्वरूपी वापर

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ३६०६ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790