त्र्यंबकेश्वर मंदिरात २५ ते २७ व्हीआयपी दर्शन बंद

नाशिक (प्रतिनिधी): महाशिवरात्रीच्या दिवशी (२६ फेब्रुवारी) नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात लाखो भाविक येतात. त्यामुळे २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान व्हीआयपी, प्रोटोकॉल दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. तसेच २६ फेब्रुवारीच्या दिवशी देणगी दर्शनही बंद ठेवण्यात आल्याची माहिती देवस्थान ट्रस्टने दिली. गर्दीमुळे प्रशासनावर व्यवस्थेचा ताण तसेच भाविकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

Loading

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कालबाह्य कागदपत्रांची विक्री
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790